बुक 1 multilingual :
पूर्व पिठीका
मी खूप वेळा बोलत असतो, तशी माझी दोन मने पण कधी कधी आपसात बोलत असतात! असाच एक संवाद प्रकट jmm का ?
मन२ - काय रे ?
मन१ - बरोबर ४० वर्ष झाली तू पेंडसे बाईंच्या अन्यायाची तक्रार घेऊन supervisor G. D. Kulkarni सरांकडे गेलास तेव्हा ते काय म्हणाले ?
मन२ - आठवतंय की. ते म्हणाले की तक्रार नंतर पण आधी तू काय आहेस ? तू काय तुकारामाचा अवतार लागून गेलास काय ?
मन१ - बरोब्बर. हुशार आहेस!
मन२ - पण त्याचं आत्ता काय ?
मन१ - तेच तर ना ? सारखं मानव जागरण म्हणून कोकलतोस पण तुझं काय ? तू काय स्वतःला तुकारामाचा अवतार किंवा मानवतेचा पुतळा समजतोस का ?
मन२ - हो खरं आहे रे मला माहीत आहे मी काय आहे ते. आत किती जखमा आहेत की ज्या अश्वत्थामा च्य कपाळातल्या जखम प्रमाणे भळाभळा वाहत असतात. पण मी असा विचार करतो की आपण माणूस बनण्याचा प्रामाणिक प्रयत्न तर करत आहोत, रोज कणभर का होईना; अधिक चांगला व म्हणून अधिक आनंदी माणूस बनत आहोत. पूर्णत्व प्राप्त होई पर्यंत थांबलो तर जिंदगी खतम होऊन जाईल आणि समाजाच्या व माणसाच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेला हा विषय राहून च जाईल
जो हा आनंद अनुभव आपण घेतला तो सर्वांना मिळावा आणि थोडे आणखी चांगले जग होण्यात कणभर वाटा उचलावा म्हणून हा अगाऊ पणां करतो रे.
मी एक पुस्तक वाचलं. सेन्स अँड सेन्सिबलिटी हे काल रात्री वाचून पूर्ण केलं । वेळ लागला जरा, पण मजा आली । हे जेन ने 1815 ला प्रसिद्ध केलं । इंग्रजी क्लासिक्स मध्ये याची गणना होते । 18 व्या शतकातील उच्च मध्यम व उच्च वर्गीय कुटुंबातील मुलींच्या लग्नाची ही कहाणी आहे ।
एक लक्षात आलं की आपण ज्याला पाश्चात्य संस्कृती म्हणून कमी पणाने लेखतो तसं काही नाही । फार काही वेगळं भोग वादी वगैरे असं पण नाही दिसत । अत्यंत छान सुसंस्कृत लोक्स इन जनरल आणि विविध वृत्ती ईन पार्टिक्यूलर असं चित्र दिसतं ।। माणूस इथून तिथून सारखा असं जे मी म्हणतो ते पण इथे स्पष्ट होतं । 18 व्या शतकातील उच्चभ्रू इंग्रज व्यक्ति सारखे लोक्स मला माझ्या अवती भोवती आज इथे दिसतात!
हल्ली जे जास्तीचे भोगवादी दृश्य दिसते त्यामागे एकूण जगाचे बदलते चित्र असेच म्हणावे लागेल । नेमकं त्यांना दोष नाही देता येणार ।
उलट 18 व्या शतकाच्या अखेर तिथले युवक / युवती ज्या प्रकारे कोरटिंग करतात, संवाद साधतात, स्वतः जोडीदार निवडतात ( पालकांची संमती घेऊन ) वये पण 18 च्या पुढची; हे खूप छान होतं ।।
आपण भारतातील जाती व्यवस्थेला दोष देतो तो योग्य आहे कारण अतिरेक; पण तिथे देखील उच्च नीच भाव व त्यातील दरी चे वातावरण दिसून येते ।
कादंबरीत नक्कीच त्या त्या ठिकाणचे जीवन दर्शन होत असते म्हणून एका वेगळ्या वेळ स्थळाच्या वर्णनास एवढे महत्व दिले. माणसं इथून तिथून सारखी च असतील तर इतर कारणांनी होणारे भेदभाव निरर्थक च न्हवेत का असा प्रश्न मला तेव्हा पडला
तसेच कु. आना फ्रॅंक चे दुःख पाहून मला माझ्या 13 व्या वर्षी मरण पावलेल्या बहिणीची तीव्र आठवण झाली.
तेंव्हा मला प्रथम जगाला जोडणाऱ्या मानवते चा आगाज सर्व प्रथम झाला. तीच ह्या कामाची पूर्व पिठिका म्हणता येईल.
नेमकी काय आहे मानवता ?
What is humanity ?
Humanity is nothing but behavior of a good human being.
Humanity is hard work done for securing happiness to all.
Humanity is thinking about others rather than just being selfish.
Humanity is not creating nuisance to others, not being reason for unhappiness to others.not creating trouble to others.
It asks for no exploitation of anyone. No suppression / oppression to weaker sections and try empower them. Be it blacks, dalits, women. It includes Behavior of equality to all.
It denies collective efforts to invade others, imparialism, grabing power and exploitation of subjects.
It denies exploitation, corruption. It denies hitlers and ravans of society.
It backs the punishment to killers of piece and prosperity. Punish invaders and villians of society. The punishment be through proper justice system and not random gun power.
Humanity starts from our own self by correcting our own deeds in direction towards humanity.
Being better human should start from me myself and my family itself and then expanding it to the whole world.
It includes awkaening of others for the same.
Humanity is love, truth, kindness, prosperity, and peace .
Let us pledge for it now. And determine it to be spread across the world so as to bring happiness to all.
( Translate आधी केलं आहे ह्या थोड्या भागाचे )
मानवता म्हणजे माणुसकी ।
मानवता म्हणजे सर्व जण सुखी व्हावेत यासाठी असणारी अव्याहत खटपट ।
मानवता म्हणजे दुसऱ्याचा विचार करायचा, कोणाला दु:ख द्यायचं नाही आणि कोणाचं शोषण करायचं नाही ।
मानवता म्हणजे स्त्री दलित गरीब कृष्ण वर्णीय यांना पीडा न देता उलट समान वागनुक देणे ।
मानवता म्हणजे समूह करून इतर जगाला आपल्या आधिपत्याखाली आणून नाडायचे नाही ।
मानवतेचा विरोध असतो - शोषक, भ्रष्टाचारी, रावण आणि दुर्योधन यांना ।। मानवता म्हणजे वेळ पडली तर योग्य न्याय व्यवस्थेने त्यांना शासन करणे ।
मानवता म्हणजे माझ्यातले दोष मी च आधी दूर करणे व अधिक चांगला माणूस बनणे साठी सतत प्रयत्न करणे आणि तर करत असताना इतरांना पण त्यासाठी जागृत करणे
मानवता म्हणजे सत्य, प्रेम आणि करुणा बंधुभाव ।
ह्या मार्गांने गेले असता संपूर्ण जगातील मानवाचे भले होणार आहे.
What is humanity part 2
Actually speaking bad qualities are also part of human nature. Good bad and ugly was a title of a film where all human natures are portrayed in a very elegant way. Here while speaking of Humanity; we are defining as is for being better human being and happiness to all. So Humanity is defined as to be good and to do good for others also.
Thoughts are something that is very basic.
Change of thoughts change lives.
Timely and wise words could be most powerful weapons than anything.
I always appeal for thoughtful behavior and don't preach anything to anybody.
And I have started it from myself for last so many years.If we try to form exact definition of humanity; it becomes as nature of humans is humanity. जसे गाढवाचा तो गाढवपणा तसे माणसाचे माणूसपण. But then it will comprise of good and evil both.
माणसात गाढवपणा, वाघाची हिंस्रता, चिमणीचा हळुवार पणा, कोकिळेचा सुरेल पणा, कोल्ह्याचा धुर्तपणा हे सगळंच असतं.
But we define it in terms of good qualities of humans. That is a sort of *wishfull thinking.*
So *to be good and do good is all about humanity* it becomes a goal of being human and that quality of humans is called humanity.
Comments
Post a Comment