भौतिक शास्त्रांमध्ये खूप सारे नवे नवे असते. पुस्तकच्या पुस्तक भरली तरी नवीन असते
अध्यात्म किंवा मानवता यात खूप new काही नसते.
पण ते मुरवायला वेळ लागतो म्हणून repeat करत राहावे लागते.
हिंदू टिकला पाहिजे म्हणून हिंदुत्व हवेच.
पण स्वधर्मीय च काय तर नवरा / बायको, आई/ मुलगी देखील एकमेकांचा छळ करतात.
त्यासाठी हिंदुत्व पुरेसे नाही म्हणून मानव जागरण असते. ते सर्व धर्माच्या लोकांना देखील जरुरीचे असते.
Comments
Post a Comment