humanity : great marathi cinema director speeks of.

माणसाला माणुसकीचा विसर
ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांची खंत: 
'सध्याची सामाजिक स्थिती बदलली आहे. माणूस हा पूर्णतः यंत्राच्या अधीन होत असून, माणुसकीचा विसर पडला आहे. प्रत्येकाने मनातील ज्योत प्रज्वलित करण्याची गरज आहे. प्रत्येकाच्या प्रयत्नांमुळे सगळीकडे प्रकाश दिसेल,' असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी व्यक्त केले.

Comments