मनाचे व्यायाम

हेे बघा मनोदोष म्हणून हे सर्व त्याज्य मानले असले तरी काही गोष्टी माफक प्रमाणात गरजेच्या देखील असतात
जसे 
काम वासना पुनरुत्पादन कारक, 
क्रोध हा मुलांना शिस्त कारक, 
लोभ हा कष्ट करण्यास प्रेरणाकारक, भिती आगीपासून दूर ठेवण्यासाठी कारक वगैरे
परंतु जरा जास्त झाला की शरीर व मनाचे आजार होणार
आयुष्यात द्वेष, संघर्ष वगैरे निर्माण होणार. काहीवेळा नाष ओढवणार म्हणौन आपण अत्यंत जागृत राहून कंट्रोल करायला लागतो
व त्यासाठी हे व्यायाम नक्की उपयोगी पडतात.
धन्यवाद

Comments