मानवता चळवळ. humanity

ही एक चळवळ झाली तर उपयोग आहे ‼️ म्हणून ही repost 👇
 ♨️पसरवा खूप.
आणि हो, हे मानवतेचे वगैरे सगळं तुम्हाला का सांगतोय ? ❓
तुम्ही तर एवढी गोड माणसं आहात, सर्वांशी छान वागता मग का ? ⁉️
कारण एक अशी दुर्दम्य आशा आहे की; तुम्हाला पटलं आणि तुम्ही वायरल केलं तर एखादा कसाब होता होता  वाचेल, एखादं युद्ध सुद्धा थांबेल, एखादी निर्भया दिल्लीच्या बस मधून सुरक्षित घरी जाईल, एखादी कोरेगाव ची दंगल वाचेल, एखाद्या आजीचे नातवाकडून घेतले जाणारे प्राण वाचतील, एखादी मुख्तार माई सामूहिक अत्याचारापासून वाचेल, एखादा युवक दलीत आहे म्हणून किंवा उच्च जातीतील मुलीशी विवाह केला म्हणून मारला जाणार नाही... असं बरंच काही. 
आणि दुसरं म्हणजे तुम्ही सगळी छान 💖 माणसं असलात तरी व्यक्ती परत्वे ५१ ते ९९ टक्के चांगली आहात. ४९ ते १ टक्का सुधारायला वाव आहे. माझ्यासाठी ४९ तर टक्के तर कोणाला फक्त १ टक्का संधी आहे ती का सोडा ? 
बघा पटलं तर घ्या आणि पुढे ढकला 🙏🙏 
By - डॉ प्रसाद फाटक,फोन : 9822697288 
मानव जागरण मंच पुणे भारत.

Comments