humanity for all.

जसं व्यायाम रोज करायचा, मनाचे व्यायाम रोज करायचे, शुभंकरोती रोज, *अंघोळ रोज. तसं माणुसकीचा विचार रोज आवश्यक.* 
आपल्या ह्या सहस्त्र कोटी शब्दात; काहीवेळा repeat तर काहीवेळा वेगवेगळ्या angle ने ते मांडलंय. ते मुद्दे वाचून / आठवून किंवा आणखी इतर कुठल्याही सन्मार्गाने ते करायचे. आणि *कृतीतून जगायचे.*
ते फक्त मी किंवा तुम्ही जगून ही पुरेसे नाही. तर *सगळ्या जगाने* जगायला हवे. 
आपण *बुद्ध भिक्षु* माणुसकीने परिपूर्ण जगत होतो; पण अमानुष *इस्लामी आक्रमकांनी* त्यांचे शिरकाण केले व सगळं संपलं. 
आपण माणूसच काय; तर *देवत्व होतो.* वनात वास करत होतो. तर *रावणाने* आपल्या पत्नीला उचलून नेले. मोठा संग्राम भीषण करावा लागला.
म्हणून त्या प्रत्येक मुघलांत, प्रत्येक रावणात माणुसकी येणं गरजेचं आहे. म्हणजे मग संग्राम रक्तपात ही टळतील.
*सर्वत्र असेल तरच मानवता उपयोगी.*
स्वतः करा - सर्वाना सांगा.
By - Dr. prasad phatak pune. Phone 9822697288.

Comments