दीपावली चा इशारा

*इशारा दिवळीचा*
सर्वांना शुभ दीपावली. ✴️ ♥️ 🌟 🌷
आपणही सर्वांनी अंधकार 🌑 नाहीसा करण्यासाठी एक पाउल टाकूया आणि दिवाळीचा *दुष्ट दुर्जनांना* काय इशारा 🛎️ आहे ते *पसरवून* दीप प्रज्वलित करू या. 🌞
दिवाळी चा स्वार्थी राजकारणी व भ्रष्ट अधिकाऱ्यांना जबरदस्त  **इशारा**  🚫 आहे की; महा प्रभावी 💩 *नरकासुराचा* वध केला म्हणून नरक चतुर्दशी साजरी केली जाते. आणि रामाने देवांना देखील पुरून उरलेल्या *रावणाची.* हत्या करून अयोध्येत आगमन केले म्हणून पाडवा साजरा केला जातो.🚩🚩
त्यांच्या पुढे तुम्ही *किरकोळ आहात रे* भ्रष्ट राजकारणी व पैसे खाऊ अधिकाऱ्यांनो. 🚭 लक्षात ठेवा तुम्हाला दैव कधीही सजा करू शकते. तुम्ही इतके मस्ती करता त्याअर्थी तुम्हाला देवाची भीती नसणार च म्हणून हे ही सांगतो की हल्ली च्या काळी देखील 😎 रशियन झार, हिटलर यांना देहांत 🗡️ तर लालु यादव, जयललीता  याना तुरुंगवास ⚖️ भोगावा लागला होता.
सुधरा आणि दिवाळी च्या दिवशी *शपथ घ्या* की मी समाधानी राहीन व स्वच्छ कारभार करून सुखाने झोप घेईन.
*जागो मानव.*
मानव जागरण मंच पुणे
लेखन वैद्य प्रसाद फाटक.🅿️🅿️
 फोन ९८२२६९७२८८.
 🎶🎵 ✳️ ✴️ ✴️ 🔆 🚩🌟 ❤️

Comments