limitation of humanity And need of it to be global

मानवतेला अपेक्षित *आदर्श स्थिती येणे कठीण आहे* पण प्रयत्न सोडू नयेत. असेच थोरा मोठ्यांचे मार्गदर्शन आहे. 
काल टाकलेल्या *ज्ञानेश्वर माऊली* व आज श्रेष्ठ कीर्तनकार धुंडामहाराज यांच्या 4/ 4 ओळीतून तेच स्पष्ट झाले आहे.
हे लेखन फक्त *ज्याला आवड आहे; केवळ त्याच्यासाठी च नसून* - सर्व ८  बिलिअन लोकांसाठी असते. 
कारण हा *प्रयत्न एकट्याचा नसून सर्वांचा झाला तरच उपयोगी आहे.*
अन्यथा सर्वानाच दुःख भोगणे प्राप्त आहे.
Write up by Dr . Prasad Phatak Pune 9822697288.

Comments