content creation

Content creation :
स्वरूप ~ माझें लेखन असते, छोटे छोटे लेख असतात, कविता असतात, शिवाय फोटो असतात,  फोटो सहित लेख किंवा फोटो सहित caption  असतात.
अंतिम उद्देश्य ~ सर्वे अपि सुखीन: संतु 
सर्वे संतु निरामय:
सर्व जण सुखी व्हावेत व सर्वाना आरोग्य लाभावे.
Modus operandi ~ स्वास्थ्य व सुख यासाठी शरीर, मन व बुद्धी ची स्वस्थता हवी. वरील कन्टेन्ट द्वारे ती पुढील मार्गाने काम करते -
1 विचार बदलला की सर्व काही बदलते.
2 आनंदाचे क्षण share करणे
3 हृद्य संवाद
4 आणि हो एक लक्षात असू द्या या सर्व गोष्टी मध्ये repeatation अथवा सातत्य लागते. मला देखील अनेकदा माझीच जुनी पोस्ट बघून मार्ग सापडतो.
By डॉ प्रसाद फाटक पुणे 9822697288

Comments