1.*धर्म हेच मुळी मानवतेसाठी असतात.*
*जर खरे नाही उतरले तर *तालिबान* आणि उतरले तर पृथ्वीवर स्वर्ग आणू शकतात.
2. धर्मात श्रेष्ठ कनिष्ठ असं काही दाखवायचं नसतं.
माणसांच आहे तसच धर्माचं आहे -
मी आणि तुम्ही समोर आलो तर काय आपण श्रेष्ठतेची स्पर्धा लावून बोलत बसायचं असत का ?
3. मात्र जर तुम्ही अचानक माझ्यावर हल्ला करून आलात तर मात्र मला *स्व रक्षणासाठी हात उचलावाच लागतो.*
जय जगत । सबका हो भला ।
काल मी विधान केले म्हणजे ते सिद्ध च करायला हवे असे न्हवते. मी माफी मागून माघार ही घेऊ शकत होतो.
पण माझ्याकडे पुरावा आहे तो पडताळून पाहा आणि सांगा तुम्हाला काय वाटतं ते.
काय होतं माझं विधान ? ते होतं की सगळे धर्म हे मानवतेसाठी आहेत ...
आता आपण इस्लाम चा विचार करू.
" कुरान के मुताबिक, एक रात जब महंमद साहेब पर्वत की एक गुफा में ध्यान कर रहे थे तो फरिश्ते जिब्राइल आए और उन्हें कुरान की शिक्षा दी.
जिब्राइल के अल्लाह का नाम का जिक्र करते ही मोहम्मद ने संदेश पढ़ना शुरू कर दिया. अल्लाह का संदेश मानकर पैगंबर मोहम्मद जिंदगी भर इसे दोहराते रहे. उनके शब्दों को याद कर लिया गया और संग्रहित कर लिया गया. "
अल्लाह चे वर्णन कसे आहे हे मी मागे आपल्याला कुराण वरून च स्पष्ट केले होते. पुन्हा थोडक्यात सांगतो की तो Almighty आहे जसा विष्णू किंवा God.
तुकाराम महाराज जसे विष्णुमय जग आम्ही विष्णुदास म्हणत सतत भगवंताचे नाम घेत असत, त्याप्रमाणेच अल्लाह च्या इमान बद्दल भरपूर सुरा तुम्हाला दिसतील.
Almighty चे इमान, भक्ती यात रत राहण्याचा संदेश देणारा धर्म हा नक्कीच मानवतेसाठी आहे. माझे लॉजिक इथे पूर्ण झाले.
पण इस्लाम व कुराण मध्ये काही ठळक दोष ही आहेत की ज्यामुळे न मानणाऱ्या ला शिक्षा, दुसऱ्याच्या मत बद्दल अस्वीकार - त्यातून आलेला मूर्ती द्वेष व विस्तारवादी धोरणे ।
त्यामुळे जगातील नंबर दोन ची जास्त संख्या असलेला धर्म असून ही त्यांच्या त्यांच्या देशात देखील ते शांती निर्माण करू शकत नाहीयेत.
त्याचा विचार त्यांनीच करावा म्हणून मी त्यांना विनंती करत असतो. अल्लाह इमान व मानवता सर्वत: उपरी आहे हे लक्षात घेतले की नक्की बदल होतील. आमेन, अल्लाह मालिक है ।
डॉ प्रसाद फाटक पुणे. ९८२२६९७२८८.
Comments
Post a Comment