Jago re jago. Awake O Awake

                                            Jago re     
      This post is in marathi and english please chose your language, scroll and read it please.
                                        अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. 
आपण रोज वृत्तपत्र वाचतो चॅनेल वर नेट वर बातम्या पाहतो.त्यात असे खूप काही असते की जे बघून आपण  क्षणभर उद्विग्न होतो आणि सगळं सोडून देतो.
अरे  काय चाललंय काय ? मॉब लिंचिंग, वेड्या आदिवासी ला ठेचून मारणे, ३ महिन्याच्या कोवळ्या बालिकेवर बलात्कार. माणूस म्हणून आपली आपल्याला च किळस येते. आणि पुन्हा सर्व काही ठीक होते.

मग काय करणार आपण ? हा तुमचा साधा प्रश्न आहे. पण मी निरुत्तर नाही. आपण खूप काही नाही तरी थोडे फार नक्कीच काही करू शकतो. माझं म्हणणे नाही की प्रत्येकाने साधू संत किंवा समाजसेवक व्हावे पण निदान एवढे तर आपण नक्कीच करू शकतो - बघा कसे ते.
आपल्या प्रत्येकात एक जनावर एलिमेंट असते त्याला सर्व प्रथम वाचन, विचार, संस्कार व कृती या ४ टप्प्यातून दूर करायचे, स्वतः आधी रोज थोडे अधिक चांगले माणूस व्हायचे. बघा करून इतकं छान वाटेल ना की बस. रे बस. हा पहिला टप्पा आणि महतवाचा आणि दुसरा टप्पा म्हणजे आपल्या सारखे करून सोडावे सकळ जण म्हणजे हे व्यसन दुसर्याला लावण्यासाठी फक्त त्याच्या हृदयाला हात घालायचा. प्रेमाने आवाहन करायचे. अशा आवाहनाची लाट निर्माण झाली की बघा कसं सगळं पालटू लागेल ते.
मग बघा हे दोन टप्पे करून स्वतः करायचं हे एक आणि दुसर्याला विनंती करायची हे दुसरं ,की खलास. आणि हो दुसर्याला विनंती कारण्यासाठी एक तर बोला किंवा लिहा किंवा फक्त हा मेसेज फॉरवर्ड करा. आहे की नाही सोपे ?
वैद्य प्रसाद फाटक, मानव जागरण मंच पुणे.
                                 
                                         Burn the candles of life O man
Everyday we read in newspaper, or net or watch it on channels. There is a lot of material that causes us feel hurt on ourselves only which we feel in form of anguish or disturbance and we just leave it all in a moment.
   What nonsense is going on ? mob lynching, killing of mad adivasi with attack by stones, rape on 3 months old girl child and a lot more. We feel ashamed of ourselves as a human being and just leave it.
What the hell we can do for it ? It is your simple question and I do have an answer. I don't expect everybody to be a sadhu or a social worker but; If not a lot we can for sure do our bit for it. See how -
     Every one of us has an animal instinct in us and we need to change it a bit. WE have to change our self first by using  reading, thinking sanskar and deeds.. Do this and see the how much feeling  of calm and satisfaction overwhelms our hearts. This is first important step and then next is to ask others to follow the path by touching their hearts through sweet words, write ups and posts. When you do this a wave of reform will whirl around the globe and help our cause.
      Do these 2 steps then - do yourself and ask others to follow.
 If you can't talk or write just forward these messages isn't it easy ? 
dr prasad phatak, manav jagaran manch pune.


Comments